सांधेदुखी, पाय दुखणे, कंबरदुखी, दांत दुखणे, खाज खरूज, चिखल्या, पोट फुगणे, गॅस, डोकेदुखी विंचू चावणे

सांधेदुखी, पाय दुखणे, कंबरदुखी, दांत दुखणे, खाज खरूज, चिखल्या, पोट फुगणे, गॅस, डोकेदुखी विंचू चावणे

Friends, this is such a great medicine in this video. Headache is cured by taking these medicines. Waist Pain Thoracic stroke is hurt in the hands and feet. Reduce the pain of arthritis Toothache Colds Cough There was a gland on the body. After growing tonsils. Chikungunya has hurt the hands and feet. Reduce swelling of the wound. stomach pain. itching. Leg pain. Fatigue Scorpion poisoning Even 25 diseases have been cured.

मित्रांनो या व्हिडिओत अशी एक जबरदस्त औषधी आहे. या औषधी मुळे डोके दुखणे कंबर दुखणे छातीच्या बरगड्या दुखणे हात पाय दुखणे दात दुखणे जखम होणे सर्दी पडसे खोकला. किंवा कुठे शरीरावर गाठ आली असेल, याशिवाय गिल्सीवर टांसील वाढल्यावर कुलंप वात म्हणजे सायटिका कोणतेही दुखणे असो चिकनगुनिया असो हात पाय दुखणे पोट दुखणे पोटामध्ये गॅस असो किंवा जखम झाली असेल. रक्त थांबत नसेल किंवा जखमेची सुज नाहीशी करायची असेल पोट फुगले असेल पोट दुखत असेल शरीरावर कुठे खाज खरुज असेल अंगावर फोड असेल फुटकुळ्या असेल. पायाला चिखल्या झालेल्या असेल. पायाला भेगा पडले असेल थकवा येत असेल. विंचू चावला असेल किडा चावला यावर एक जबरदस्त औषध आहे. ह्या औषधाचा व्हिडिओ आहे.

दोस्तों, इस वीडियो में यह एक ऐसी बेहतरीन दवा है। इन दवाइयों के सेवन से सिरदर्द ठीक होता है। कमर दर्द थोरैसिक स्ट्रोक हाथ और पैर में चोट लगी है। गठिया का दर्द कम करना । दांत दर्द जुकाम खांसी। शरीर पर एक ग्रंथि थी। टॉन्सिल बढ़ने के बाद। चिकनगुनिया से हाथ और पैर में चोट लगी है। घाव की सूजन कम करना‌। पेट दर्द। खुजली। पैर में दर्द‌‌। थकान‌। बिच्छू का जहर उतरना। और भी २५ बीमारियों का इलाज बताया है।

६० वर्षाच्या माणसाला २० वर्षासारखा जोश ताकद सांडासारखी ताकद येईल | increase power in Marathi | power

https://youtu.be/a4UefjITs9k

आयुर्वेदिक माहितीसाठी माझ नवीन चॅनल फक्त १ दिवसात fakt 1 divsat ला सब्सक्राईब करा खाली लिंक आहे.

https://www.youtube.com/channel/UCXDE1VU3330D6uP2tP4DSuA

website: https://www.jivansanjivanihealth.com/

#sandhedukhivarayurvedicupay
#gudghedukhivarayurvedicupay
#arthritisinmarathi
#कंबरदुखीउपाय
#margdarshanguruji
#arthritistipsinmarathi

source

8 Responses to "सांधेदुखी, पाय दुखणे, कंबरदुखी, दांत दुखणे, खाज खरूज, चिखल्या, पोट फुगणे, गॅस, डोकेदुखी विंचू चावणे"

  1. Rajendra Rukade   18 September، 2019 at 14:35

    पिशुलावर औषध आहे का

    Reply
  2. Anandrao Dangare   18 September، 2019 at 14:35

    Lipoma मांस गाठी साठी उपयोग होईल काय

    Reply
  3. Sandip Jadhav   18 September، 2019 at 14:35

    Guruji yacha kahi side effect tar nai na

    Reply
  4. Sandip Jadhav   18 September، 2019 at 14:35

    Guruji ha baam madhe kemical ahe ka ayurvedik ahe

    Reply
  5. Madhu Kamble   18 September، 2019 at 14:35

    Sir I am suffering from ulcerative colitis last 11 years so please tell me simple and best medicine

    Reply
  6. Rajendra Ghodke   18 September، 2019 at 14:35

    मा.गुरूजींना सनविवि. ,अहो आँल ओव्हर महाराष्ट्र तुमची बाम् मिळत नाही.फक्त बाम् ची जाहीरात बाजी झाली आहे.आमच्या कडे मिळत नाही.

    Reply
  7. Purnendu Ayurved   18 September، 2019 at 14:35

    ही बाम कोन बनवितो व कुठे मिळेल. मुंबई मध्ये distibutor कोण आहे. माहिती देणे.mob .8080741717 dhanyavad.

    Reply
  8. आयुर्वेदिक खजाना   18 September، 2019 at 14:35

    मस्त

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published.